Big blow to old car-bike owners, new rules will come into effect from April 1
देश

जुन्या कार-बाईकधारकांना मोठा झटका, 1 एप्रिलपासून लागू होणार नवा नियम

पुणे : 1 एप्रिलपासून दिल्ली वगळता संपूर्ण देशात 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी महाग होणार आहे. दशकाहून जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्याचा खर्च पुढील महिन्यापासून आठ पटीने वाढणार आहे. वृत्तानुसार, सर्व 15 वर्षे जुन्या कारच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी आता 600 रुपयांऐवजी 5,000 रुपये मोजावे लागणार आहेत. दुचाकी वाहनांसाठी ग्राहकाला आता 300 रुपयांऐवजी 1000 रुपये मोजावे […]