नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती सतत वाढत आहेत. एलपीजीचे दर उद्या म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी पुन्हा निश्चित केले जातील. त्यामुळे पुन्हा सिलेंडरच्या किमती वाढू शकतात. अशा परिस्थितीत सबसिडी अत्यंत महत्वाची झाली आहे. जर तुम्हाला सबसिडीचा लाभ मिळत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही पुन्हा सबसिडी मिळवू शकता. गॅस सबसिडीसाठी अर्ज करण्यासाठी […]

