Balasaheb Thorat
अहिल्यानगर महाराष्ट्र

महसूल विभागाचा मोठा निर्णय, सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देणार

श्रीरामपूर : महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती पासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय महसूल विभागाने घेतला आहे, आज श्रीरामपूर येथे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तशी घोषणा केली. राज्याच्या महसूल विभागाने ई पीक पाहणी, संगणकीकृत सातबारा, […]