बगदाद : एका लग्नसमारंभात जेवण बनवताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. जेवण बनवत असताना एक 25 वर्षीय शेफ पाय घसरून गरम चिकन सूपच्या भांड्यात पडला. यात तो 70 टक्के भाजला गेला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रयत्नांची पराकाष्टा करूनही डॉक्टर या व्यक्तीला वाचवू शकले नाहीत. या दुर्दैवी घटनेने अनेकांना धक्का बसला असून रेस्टॉरंट […]

