Rekha Jare's murder case: District Sessions Court rejects Bal Bothe's pre-arrest bail
अहिल्यानगर महाराष्ट्र

रेखा जरे हत्या प्रकरणातील सूत्रधार बाळ बोठेविरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार, कारागृहात केले असे काही…

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे सध्या कारागृहात आहे. पण कारागृहातच बाळ बोठे याने असे काही केले आहे की त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कारागृहात बोठेने मोबाईलचा वापर केल्याचं उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ […]

Rekha Jare
महाराष्ट्र

रेखा जरे हत्याकांडात संपादकाच्या समावेशाने खळबळ…

अहमदनगर : रेखा जरे हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या हत्यांकांडामागील मुख्य सूत्रधार संपादक बाळासाहेब बोठे असून त्याने सुपारी देऊन हा खून केल्याची माहिती समोर आली आहे.  अहमदनगरसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी त्यांनी या प्रकरणाच्या तपासातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील कारवाईचे तपशीलही दिले. पोलिसांनी […]