मुंबई : पालघरमध्ये चालत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या गळ्यात कापडाचा फास असल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, हा मृत्यू संशयास्पद वाटत आहे. 8 मे रोजी दुपारी ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारची राहणारी 20 वर्षीय आरती कुमारी पाल रविवारी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस येथून […]

