Actress accuses casting director ayush Tiwari of rape
क्राईम देश

संतापजनक : किरकोळ कारणावरून दलित मजुराच्या कुटुंबीयांचे अपहरण, गरोदर पत्नीवर मुलांसमोरच बलात्कार

छत्तरपूर : मध्यप्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात एक अतिशय संतापजनक घटना घडली आहे. एका दलित मजुराला शेतावर काम करायला बोलावल्यानंतर त्याला झाड तोडण्यास सांगितले, परंतु त्याने झाड तोडण्यास नकार दिल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीदरम्यान तो निसटून पळून गेल्यानंतर या गुंडांनी थेट त्याच्या घरी पोहोचून त्याची गरोदर पत्नी, दोन मुले आणि आईलाही मारहाण केली. त्यानंतर त्या सर्वांचे अपहरण […]