मुंबई : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकनाख खडसे यांना तूर्तास दिलासा दिला आहे. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आला आहे. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देता यावं यासाठी तीन आठवड्यांची स्थगिती खडसेंच्यावतीने मागण्यात आली. मात्र, कोर्टाने […]

