Police arrested Bjp Corporator Rajendra Landage
पुणे महाराष्ट्र

भाजपच्या नगरसेवकाला जमिन विक्री प्रकरणात अटक

पुणे : पिंपरी पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपच्या नगरसेवकाला अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा बनावट कागदपत्रे, संमतीपत्र, ताबा पावती, साठेखत बनवून परस्पर विकून १५ लाख ८० हजार रुपये उकळणाऱ्या महापालिकेतील नगरसेवक राजेंद्र लांडगे यांच्यासह दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे (वय ४२) यांच्यासह मनोज महेंद्र शर्मा (वय ३८) […]