नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असतानाच कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी जास्त घातक ठरू शकते असा दावा देखील केला जात आहे. सध्या जगभरात कुठेही 12 वर्षांखालील मुलांना कोरोना लस दिली जात नाही. भारतात अद्याप 18 वर्षांखालील मुलांना देखील लस घेण्यासाठी मंजुरी मिळालेली नाही. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेने एक […]

