a 2-month-old girl and a 4-month-old baby accidentally got the corona vaccine
ग्लोबल

2 आणि 4 महिन्यांच्या बाळाला चुकून दिली कोरोनाची लस, दोन्ही बालकांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल

ब्राझीलमध्ये चुकून दोन नवजात बालकांना कोरोनाची लस दिल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही बालकांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2 महिन्यांची मुलगी आणि 4 महिन्यांच्या मुलाला डिप्थीरिया, टिटॅनस, डांग्या खोकला आणि हिपॅटायटीस बी विरुद्ध लसीकरण करण्यासाठी आणले असता त्यांना Pfizer लस देण्यात आली. या मुलांना कोरोनाची लस देणाऱ्या नर्सला निलंबित करण्यात […]