apps
गॅझेट्स तंत्रज्ञान

अलर्ट! मोबाईलमधून तात्काळ डिलीट करा ‘हे’ धोकादायक ऍप्स, अन्यथा होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली : गुगल प्ले स्टोर मध्ये उपलब्ध असलेल्या ३५ ऍप्समध्ये मेलवेयर आढळले आहेत. हे ऍप्स यूजर्सचा पैसा चोरी करीत आहेत. या ऍप्सपैकी कोणतेही ऍप तुमच्या मोबाइल मध्ये इंस्टॉल असेल तर ते तात्काळ डिलीट करा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. IT सुरक्षा संशोधक बिटडेफेंडरने Google Play Store वर 35 मालवेअर ऍप्स शोधले आहेत, […]