मुंबई : माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ एक्स्प्रेसचा मोठा अपघात झाला आहे. एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे रुळावरुन घसरले आहेत. दोन ट्रेन समोरासमोर आल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गाडी क्रमांक ११००५ मुंबई दादर–पुडुचेरी चालुक्य एक्स्प्रेस या एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे. आज रात्री १०.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. दादर-पुडुचेरी […]

