Price of Sputnik V vaccine imported from Russia to India announced
कोरोना देश

रशियातून भारतात आयात केलेल्या स्पुटनिक व्ही लसीची किंमत जाहीर

नवी दिल्ली : रशियातून भारतात आयात करण्यात आलेल्या स्पुटनिक लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. स्पुटनिक व्ही लसीच्या डोसची किंमत भारतात प्रतिडोस 995.40 रुपये असणार आहे, अशी माहिती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी दिली आहे. ९१.६ टक्के कार्यक्षमता असणारी स्पुटनिक व्ही भारतातील वापरासाठी मंजूर झालेली तिसरी लस आहे. स्पुटनिक लस भारतीय मार्केटमध्ये लवकरच उपलब्ध होणार आहे. […]