पुणे : पुण्यातील टिळक रोडवर तरुणांनी राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. जोंधळे चौक भागात १० ते १२ जणांच्या दोन टोळक्यानी एकमेकांवर हल्ला चढवला होता. तरुणांनी परस्परांवर कोयता आणि दगडाने वार करत मारहाण केली. पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून काही जण पळून गेले आहेत. या हल्ल्याचं […]

