crime
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील ‘बंटी-बबली’ पोलिसांच्या ताब्यात, घरकाम करण्याच्या बहाण्याने चोरी केलेले 254.6 ग्रॅम सोने जप्त

पुणे : घरकाम करण्याच्या बहाण्याने घरफोडी चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 254.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या गुन्हयात अटक केलेली महिला लोकांच्या घरी घरकाम करण्याचा बहाणा करुन एक-एक सोन्याचा दागिना चोरी करत असायची. तसेच अटक केलेला पुरुष चोरी केलेले सोन्याचे दागिने गहाण ठेवत असल्याचे तपासात निष्पन्न […]

Pankaja Munde's Vaidyanath Sahakari Sugar Factory
महाराष्ट्र

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये लाखो रुपयांच्या साहित्याची चोरी

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी जवळच्या पांगरी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये दोन महिन्यापूर्वी तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचे समोर आले आहे. या चोरी प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मागच्या वर्षी बंद होता. त्यानंतर कोरोनोमुळे लॉकडाऊन झाले आणि […]