पुणे : मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीपातळी वाढत असून, सध्या अनेक पर्यटक घाटमाथा, धरणे, धबधबे अशा ठिकाणी सहलीसाठी गर्दी करत आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची ही उत्तम संधी असली तरी, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात न घेतल्यास हे पर्यटन जीवघेणे ठरू शकते. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील नागरिकांना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करत असतात. पावसाळ्यात धरणांमध्ये […]

