नवी दिल्ली : कोरोना संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यामुळे हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नियम योग्य पद्धतीने ना पाळल्यास डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) कडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. डीजीसीएकडून यासंदर्भात एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. विमानतळावर दाखल झाल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रवाशांना योग्य पद्धतीने मास्कचा वापर करावा लागेल. तसेच प्रवासादरम्यान […]

