पुणे : पावसाळ्याचा ऋतू सुरु झाला आहे. हवामानातील बदलामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसाळ्यात अनेक आजारांनाही आमंत्रण मिळू शकते. पावसाळ्यात पचनाच्या समस्या अधिक सामान्य असतात, कारण चयापचय मंद होते. गॅस, आम्लपित्त, गोळा येणे, मळमळ, उलट्या, ओटीपोटात दुखणे, क्रॅम्पिंग, बद्धकोष्ठता, जठराची सूज आणि आतड्यांची संवेदनशीलता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मोसमी थंडीपासून, फ्लू, टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू […]

