Salman Khan
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अभिनेता सलमान खानला दिलासा! जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर शस्त्र परवाना मंजूर

मुंबई : मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानला बंदुकीचा परवाना मंजूर केला आहे. 22 जुलै रोजी सलमानने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली होती. जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्यानंतर त्याने बंदुक परवान्यासाठी अर्ज केला होता. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याने तशी विनंती केल्यानंतर त्याला शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे, असे […]