नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. ते म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दीनदयाल उपाध्याय आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी खूप काम केले, त्यानंतरच आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि अनेक राज्यात भाजपची सत्ता आली. नागपुरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात शिक्षक आणि पर्यवेक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते […]

