HSC exam time table 2021
महाराष्ट्र शैक्षणिक

ब्रेकिंग : दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षांचे  वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान तर बारावीची परिक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, […]

Tenth-twelfth exam dates announced
महाराष्ट्र शैक्षणिक

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

राज्य शिक्षण मंडळाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केली आहे. १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान तर दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे. बारावीच्या परीक्षांचा निकाल हा जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून […]