सुरत : कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या धडकी भरवणारी असून सर्वत्र हाहाकार माजला आहे. गुजरातमध्येही भयंकर परिस्थिती ओढवलेली दिसत आहे. सुरतमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढला आहे. यामुळे स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर प्रचंड ताण पडत असून उष्णतेमुळे विद्युतदाहिन्यांची धुराडी तसेच गॅस फर्नेसच्या मेटल फ्रेम देखील वितळल्या आहेत. मृतांची संख्या प्रचंड असल्याने सुरतच्या स्मशानभूमींमध्ये 24 तास […]
टॅग: स्मशानभूमी
दुर्दैवी : स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान १७ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रविवारी मोठा अपघात झाला. येथील मुरादनगर मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान छत कोसळल्याने अनेक लोक मलब्याखाली दाबले गेले. यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले आहेत. पाऊस आल्याने ते सर्व लोक छताखाली उभे राहिले होते. ज्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार चालू होते, त्याचा मुलगा देखील यामध्ये मृत्युमुखी पडला. NDRF ची टीम बचावकार्य […]


