तामिळनाडू : तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत देखील उपस्थित होते, अशी माहिती मिळाली आहे. या अपघातातून आतापर्यंत तीन जनांना वाचवण्यात यश आले आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत देखील होत्या. […]

