Audio clip of Vaishnavi Hagavane before her suicide went-viral
पुणे महाराष्ट्र

वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येपूर्वीची ऑडिओ क्लिप आली समोर, पोलिस तपासाला मिळणार मदत…

पुणे : सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. तर सासरा आणि दीर फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. अटक झालेले आरोपी शशांक राजेंद्र हगवणे (पती) लता […]