मुंबई : नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता ‘आफ्रिकन सफारी’ अनुभवता येणार आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि नॅशनल बिल्डिंग कंन्ट्रक्शन कार्पोरेशन (एनबीसीसी -India) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. विधानभवनातील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात […]
टॅग: वन्यजीव संवर्धन
रिटर्न ऑफ डायर वुल्फ..! १०,००० वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या प्रजातीचे पुनरागमन, विज्ञानाची कमाल
१०,००० वर्षांपूर्वी नामशेष झालेली भयानक लांडग्यांची प्रजाती डायर वुल्फ पुन्हा एकदा पृथ्वीवर अवतरली आहे. कोलोसल बायोसायन्सेस या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आधुनिक अनुवांशिक अभियांत्रिकी (CRISPR) आणि प्राचीन डीएनएचा वापर करून रोम्युलस आणि रेमस या दोन डायर वुल्फ पिल्लांचा यशस्वी जन्म घडवून आणला. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर २०२४ रोजी झाला आहे. ही घटना वैज्ञानिक जगतातील मैलाचा […]


