PM Modi said - Scientists have prepared indigenous vaccine against lumpy disease in animals
महाराष्ट्र

लम्पी रोग नियंत्रणासाठी औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध; शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, टोल फ्री क्रमांक उपलब्ध

मुंबई : लम्पी चर्मरोग नियंत्रणासाठी राज्यात पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पशुधन पालक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. मंत्रालयात माहिती व जनसंपर्क विभागाशी संवाद साधताना ते बोलत होते. पशुसंवर्धन आयुक्त […]