Accident
पुणे महाराष्ट्र

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, मायलेकीचा मृत्यू तर पितापुत्र गंभीर जखमी

पुणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर किवळे- देहूरोड परिसरात भीषण अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातील चौघेजण दुचाकीवरून जात असताना कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोड किवळे ब्रिजवर दुचाकीला कंटेनरने मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की […]