मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. याबाबत सदस्य भिमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी […]
टॅग: महाराष्ट्र पोलीस
मुंबईत मलबार हिल पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ८ जणांना अटक, १० महिलांची सुटका
मुंबई : दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड पूर्व परिसरात मलबार हिल पोलिसांनी मोठी कारवाई करत देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, बळजबरीने यात ढकलण्यात आलेल्या दहा महिलांची सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साईधाम मंदिराजवळ हे रॅकेट बळजबरीने चालवले जात होते. आरोपी या महिलांना वैयक्तिक फायद्यासाठी देह व्यापारात […]


