उत्तर प्रदेश : रामपूरमध्ये अतिशय भयंकर घटना घडली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने तिचे हात-पाय बांधून तिचे गुप्तांग तारेने शिवले. संबंधित महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मिलक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आरोपी तरूण मजुरीचे काम करतो. दोघांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. मात्र, लग्नानंतर तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय […]

