केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज वेबसाइट्ससाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. ते म्हणाले की सोशल मीडियाच्या गैरवापराविरोधात तक्रारींचे निराकरण ठराविक वेळेत करण्यासाठी कंपन्यांना विशिष्ट यंत्रणा बनवावी लागेल. ग्राहकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल आणि त्याचे नावही सांगावे लागेल. या अधिका्याला 15 दिवसांच्या आत […]

