पुणे : पुण्यातील ही घटना अगदी एखाद्या चित्रपटात शोभेल अशी असून, पतीने पत्नीवर नपुंसक बनवण्याचं कारस्थान रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. पत्नीवर आरोप करणारा पती पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, तर पत्नी मेकेनिकल इंजिनिअर आहे. वारजे माळेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी पतीने पत्नीविरोधात तक्रार नोंदवली आहे. लॉकडाऊनच्या काळात लग्न झालेले पती-पत्नी हनीमूनसाठी अनलॉकचा फेज सुरु झाल्यानंतर […]

