The Third Party Will Also Get A House What Will Be The Price Of The House
नागपूर महाराष्ट्र

मोठा निर्णय! तृतीयपंथीयांसाठी महाराष्ट्रातील पहिला गृहप्रकल्प हाती; केवळ साडेसहा लाखात मिळेल घर

नागपूर : तृतीयपंथीयांनाही त्यांचे हक्क मिळायला हवेत. चांगले आयुष्य जगण्याचा त्यांनाही पूर्ण अधिकार आहे.  याच उद्देशाने नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीने तृतीयपंथीयांसाठी महाराष्ट्रातील पहिला गृहप्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मौजा चिखली येथे २५२ घरकुले उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नऊ लाखांच्या घरांसाठी अनुदान मिळावे, यासाठी राज्यस्तरावर बैठक घेण्यात आली. यात ६ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान […]