जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या प्रकरणांची माहिती देण्यास चीनने नकार दिला आहे. वृत्तानुसार, डब्ल्यूएचओची तपासणी टीम आणि चिनी अधिकारी यांच्यात या आकडेवारीवरून खूप वादविवाद झाला. चिनी अधिकारी कोरोना रुग्णांविषयी सविस्तर माहिती देत नव्हते, असा दावा अमेरिकेकडून करण्यात येत आहे. डब्ल्यूएचओ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की जर प्रारंभिक आणि व्यक्तिगत डेटा सापडला असता तर चीनमध्ये […]

