Twitter India Md Manish Maheshwari
देश

ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यातील तणाव वाढला आहे. ‘ट्विटर’नं आपल्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याचं समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशात ‘ट्विटर इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग दलाच्या एका नेत्याच्या तक्रारीवरून बुलंदशहरात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विटरवर भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा […]