मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘शिवसेना नेते’ पदावरून हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी मागे घेतला नाही, तर ते या निर्णयाला कायदेशीर आव्हान देतील, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी शनिवारी सांगितले. शिवसेनेचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी शिंदे यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत ‘शिवसेना नेते’ पदावरून हटवले. शिंदे […]

