Khadakwasla dam now releasing 4,345 cusecs; High alert issued in Pune
पुणे महाराष्ट्र

खडकवासला धरणातून आता ४,३४५ क्युसेक्सने विसर्ग; पुण्यात हाय अलर्ट जारी

पुणे : खडकवासला धरण अधिकाऱ्यांनी आज सायंकाळी ६ वाजता मुठा नदीपात्रात ४,३४५ क्युसेक पाणी विसर्ग करण्याची घोषणा केली आहे. ही माहिती केंद्रीय नियंत्रण कक्षाच्या देखरेख अधिकारी श्वेता कुऱ्हाडे यांनी दिली. दुपारी सुरू झालेल्या २,००० क्युसेक विसर्गापेक्षा हा विसर्ग जास्त असून, पावसाच्या तीव्रतेनुसार पुढील तासांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खबरदारीचे उपाय जारी वाढत्या पाण्याच्या […]

महाराष्ट्र मुंबई

मान्सून काळात आपत्ती उद्भवल्यास निवारणासाठी महाराष्ट्र सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली आहे. यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी काम करावे. आपत्तीच्या काळात सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी जबाबदारी म्हणून मुख्यालयाच्या संपर्कात राहून 24 तास शनिवार व रविवारीही दक्ष राहून काम करावे. आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद […]

Civil Defence Directorate appeals to citizens to stay safe and prepared in case of emergency
महाराष्ट्र मुंबई

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज रहावे – नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन

मुंबई : कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज आणि जागरूक रहावे, असे आवाहन नागरिक संरक्षण संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिकृत सरकारी चॅनेल्स (टीव्ही, रेडिओ, खात्रीशीर सोशल मीडिया, स्थानिक प्रशासन) यांच्याकडूनच माहिती घेऊन सतर्क रहावे. परिस्थिती अशांत होईल अशा अफवा किंवा अनधिकृत माहिती पसरवू नये. आपत्कालीन परिस्थितीत टॉर्च, बॅटऱ्या, मेणबत्त्या, प्राथमिक उपचार किट […]