मुंबई : दीपावली सण साजरा करताना आनंदाबरोबरच सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दिवाळीच्या काळात घरगुती आग, फटाक्यांमुळे होणारे अपघात, शॉर्टसर्किट्स तसेच गर्दीच्या ठिकाणी गोंधळ यासारख्या घटनांची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन दीपावली सण साजरा करावा, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे. दीपावलीच्या कालावधीत दिवे, मेणबत्त्या आणि फटाके वापरताना घरगुती आगी […]
टॅग: आपत्कालीन सेवा
पुणे : पंचवटी परिसरात झाड कोसळले; वाहने अडकली, एक विद्यार्थिनी जखमी
पुणे : पुणे शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पाषाणमधील पंचवटी परिसरातही परिणाम दिसून आला. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास या भागात झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पंचवटी परिसरातील निशिगंध इमारतीजवळ घडली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रस्त्यालगत असलेले एक जुने […]
कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी (दि. १५ जून) जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत ४ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तथापि, घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले. घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी […]
गुजरातमध्ये एअर इंडियाचे २४२ प्रवासी असलेले विमान कोसळले; आपत्कालीन यंत्रणा सक्रिय
अहमदाबाद : अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या विमानात किमान २४२ प्रवासी होते. विमानाने अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच मेघनीनगर परिसरात ते कोसळले. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. एअर इंडियाच्या विमान अपघातात किमान ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. विमान धडकल्याने मोठा स्फोट व […]
आपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक
मुंबई : पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण राज्यभरातील आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबई, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, महानगरपालिका नियंत्रण कक्ष आणि रेल्वे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार […]
कांदिवलीतील सरोवा कॉम्प्लेक्स इमारतीत आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
मुंबई : कांदिवली पूर्वेतील ठाकूर व्हिलेजमधील सरोवा कॉम्प्लेक्स या उंच इमारतीत गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग विद्युत स्पार्किंगमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, समता नगर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने कारवाई सुरू केली. आग लागल्याने काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण […]






