Shah Rukh Khan, Ajay Devgn, and Tiger Shroff summoned by consumer court over misleading pan masala advertisement
देश मनोरंजन

शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ग्राहक न्यायालयाची नोटीस, १९ मार्चला हजर राहण्याचे आदेश

जयपूर : जयपूरमधील एका ग्राहक मंचाने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना विमल पान मसाल्याच्या कथित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबद्दल नोटीस बजावली आहे. जयपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने (कमिशन) विमल पान मसाल्याच्या उत्पादकांनाही नोटीस बजावली आहे. अध्यक्ष ग्यारसीलाल मीणा आणि सदस्या हेमलता अग्रवाल यांच्या आयोगाने त्यांना १९ मार्च रोजी वैयक्तिकरित्या […]

No bail for Aryan, Arbaaz, Munmum; HC adjourns matter for tomorrow
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ज्येष्ठ वकील आणि भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात आर्यनचे प्रतिनिधित्व केले. या खटल्याच्या सुनावणीचा आज तिसरा दिवस होता. ड्रग्ज बस्ट प्रकरणी आर्यन ८ ऑक्टोबरपासून आर्थर रोड तुरुंगात बंद आहे. आर्यन खानला मुंबई कोर्टाने […]

Byju’s hits pause on Shah Rukh Khan ads after son Aryan Khan’s arrest
देश

शाहरुख खानला मोठा झटका, BYJU’S ने थांबवल्या शाहरुखच्या सर्व जाहिराती

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या केसचा परिणाम आता त्याचे वडील शाहरुख खानच्या व्यवसायावर होऊ लागला आहे. लर्निंग App BYJU’S ने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. एवढेच नाही तर शाहरुखच्या प्री-बुकिंग जाहिरातीचे प्रकाशनही थांबवले आहे. शाहरुखच्या स्पॉन्सरशिप डील्सच्या व्यवहारांमध्ये BYJU’S हा सर्वात मोठा ब्रँड आहे. शाहरुखला या ब्रँडकडून वर्षाला 3 ते 4 कोटी […]