Goa tourists killed in Lonavala car and mini truck accident
पुणे महाराष्ट्र

लोणावळ्यात कार आणि ट्रकचा भीषण अपघात, गोव्याचे दोन पर्यटक जागीच ठार

पुणे : लोणावळ्यात शनिवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ता अपघातात गोव्याचे दोन तरुण पर्यटक मृत्यूमुखी पडले. पिकनिकसाठी पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात आलेल्या १४ जणांच्या गटातील हे दोघे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या मते, गोव्याहून आलेली कार लायन्स पॉइंटजवळील वळणावरून जात असताना भरधाव वेगात असलेल्या मिनी ट्रकला समोरून धडकली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला […]

Fatal Tanker Accident in Pune Claims Young Doctor
पुणे महाराष्ट्र

पुण्यात भीषण अपघात! टँकरखाली चिरडून 26 वर्षीय डॉक्टरचा मृत्यू

पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावरील सातववाडी पीएमपी बस थांब्यासमोर सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. डॉ. ईश्वर साहू (वय २६, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, मूळ रा. छत्तीसगड) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास, डॉ. साहू हे त्यांच्या दुचाकीवरून हडपसरच्या दिशेने जात असताना, एका थांबलेल्या पीएमपी बसच्या […]