पुणे : थंडी पडण्यास सुरुवात झाली असून हिवाळ्यात सांधे आणि हाडांच्या दुखण्याबद्दल अनेकजण तक्रारी करतात. संधिवात असलेल्या लोकांसाठी तर हा काळ खूप कठीण असतो. तापमानात घट होताच सांधे दुखू लागतात आणि हाडांमध्ये वेदना सुरू होतात. वृद्धांनाही उठताना- बसताना त्रास सहन करावा लागतो. मात्र, थंडीच्या दिवसांत काही उपाय केल्यास ते सांधेदुखीच्या रुग्णांना दिलासा देऊ शकतात. गरम […]

