Mother Threw Newborn
देश

अकरा वर्षीय बलात्कार पीडितेने दिला मुलाला जन्म, तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील जिल्हा रुग्णालयात अकरा वर्षीय बलात्कार पीडितेने एका मुलाला जन्म दिला आहे. रुग्णालयाच्या एनआयसीयूमध्ये नवजात बाळाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुरुवातीला बाळाला श्वसनाचा त्रास होता. त्याला हॉस्पिटलच्या एनआयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी संजय मिश्रा यांनी सांगितले की, बलात्कार पीडितेला तीव्र प्रसूती वेदना जाणवल्यानंतर […]