महाराष्ट्र मुंबई

पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी, चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका

मुंबई : पुणे ते लोणावळा दरम्यान तिसऱी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत करण्यात येईल. सुमारे ६३.८७ कि.मी. लांबीच्या व १७ स्थानके असलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे ५ हजार १०० कोटी रुपये खर्च येणार आहे. हा […]

Tejaswini bus
पुणे महाराष्ट्र

पुणे : महिला दिनानिमित्त महिलांना तेजस्विनी बसमध्ये मोफत प्रवास, अशा असतील नियोजित फेऱ्या…

पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (८ मार्च) पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील तेजस्विनी बसेसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. हा विशेष उपक्रम शहरांमधील १३ मार्गांवर उपलब्ध असेल. पीएमपीएमएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्या निर्देशानुसार, तेजस्विनी बसेस स्वारगेट, निगडी, पुणे स्टेशन, कोथरूड, हडपसर, कात्रज, पिंपरी, भोसरी आणि इतर […]