मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. यावेळी राज्यपालांनी राज्य शासनाच्या कामाचा आढावा मांडला. राज्यपालांनी कोरोना योध्दांना अभिवादन करत अभिभाषणाला सुरुवात केली. यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ‘औद्योगिक मंदी असतानाही राज्य सरकारने चांगलं काम केलं. रोजगार सुलभ व्हावे म्हणून महारोजगार आणि महाजॉब पोर्टल सुरु […]
टॅग: maharashra
अधिवेशन सुरु होण्याआधीच विधानभवनाशी संबंधित 25 जणांना कोरोनाची लागण
मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मात्र या अधिवेशनावर देखील कोरोनाचं सावट दिसत आहे. विधानभवनात अधिवेशन सुरु होण्याआधीच 25 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे. अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर विधानभवन येथे एकूण 3200 जणांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातील 25 जण कोरोना बाधित असल्याची माहिती आहे. नाना पटोले यांनी […]


