Bus fell into a ditch on Indore Khandwa road, 6 killed and 40 injured
देश

ब्रेकिंग! प्रवासी बस 40 फूट खड्ड्यात पडून भीषण अपघात, 6 जण जागीच ठार तर 40 जण जखमी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात एक प्रवासी बस खड्ड्यात पडून मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. ही घटना इंदूरमधील सिमरोल पोलिस स्टेशन हद्दीतील भैरव घाट येथे घडली. इंदूरहून खंडव्याला जाणारी प्रवासी बस अनियंत्रित होऊन 40 फूट खड्ड्यात पडली. या बसमध्ये 50 ते 60 प्रवासी होते. […]