भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्या डावात 244 धावा केल्या असून या कसोटी सामन्यात भारतानेही चांगली सुरुवात करुन ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. मात्र, जेव्हा मोहम्मद शमी सामन्यात गोलंदाजी करायला आला तेव्हा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या सामन्यात शमीने फाटलेला शू घातला आहे. सामन्यादरम्यान जेव्हा शमीच्या डाव्या पायाच्या […]