मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. अकोले येथे सध्या दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तरची दोन न्यायालये कार्यरत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी अकोले येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, न्यायालयाची स्थापना करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे. या न्यायालयासाठी २१ नियमित पदे […]
टॅग: न्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस भयंकर होत चालली आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाचे बहुतेक कर्मचारी आणि कारकून कोरोना संक्रमित झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाचे 50 टक्के कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. अशा परिस्थितीत खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील सर्व […]