कोल्हापूर : स्वतःच्या ५ वर्षीय नातीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आजोबाला २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी आरोपी नामदेव जाधव (वय ६५) याला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. बलात्कार व बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कलमानुसार ही सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित […]

