Pankaja Mundhe
महाराष्ट्र

हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर.. – पंकजा मुंढे

सावरगाव (ता.पाटोदा) येथे दसरा मेळावा घेऊन गर्दी जमवल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राज्यसभा सदस्य भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकरांसह पन्नास जणांविरुद्ध अंमळनेर (ता.पाटोदा) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर…अशी प्रतिक्रिया भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. “अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, […]