पुणे : पुणे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पुढील २-३ तासांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारी २ वाजताच्या नवीनतम रडार निरीक्षणानुसार, रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग, नवी मुंबई, रत्नागिरी, पुणे सातारा येथील घाट भागात येत्या ४ तासांत गडगडाटाची शक्यता आहे.
6/10: North parts of Raigad district, Navi Mumbai, Ratnagiri, ghat areas of Pune Satara possibilities of mod thunderstorms during next 4,4 hrs as seen from the latest radar obs at 2pm. pic.twitter.com/9TF4dx5oP2
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 6, 2022




